
IND Vs ENG Shubaman Gill Live Update :
भारत विरुद्ध इंग्लंड मॅच चा चौथा कसोटी दिवस आहे
यामध्ये Shubaman Gill आणि केएल राहुल फायर मोडमध्ये आहेत.
के एल राहुल इंग्लंडच्या गोलंदाजाच्या कसोटी स्पेलचा सामना करत मँचेस्टर मध्ये चौथा दिवशी मधल्या सत्रात नाबाद खेळण्याची संधी दिली. पण बेन स्टोक च्या शतकामुळे भारताला एकूण 669 धावा आणि 311 धावांची आघाडी मिळाली. यानंतर क्रिस वोक्स ने पहिल्याच षटकात दोनदा फलंदाजी करून भारताला कोणतेही धावा करता आले नाही आणि अविश्वासनीय असं स्थिती निर्माण झालं.
चहापानानंतर भारत दोन बाद 86 धावावर होता भारत 225 धावांनी मागे आहे जर डॉसन हा भारतीय कर्णधार गिलचा कठीण जेल पकडू शकला असता, तर गिल फक्त 46 धावावर बाद झाला असता. परंतु गिलने त्या संधीचा फायदा घेत आपला धावांचा गती कायम ठेवण्यात यशस्वी राहिले.
Shubman Gill विराट कोहली चा रेकॉर्ड मोडीत काढला.
शुभमन गिल ने 2016 मध्ये इंग्लंड विरुद्ध विराट कोहलीच्या 655 धावांना मागे टाकले आणि सुनील गावस्कर यांच्या कसोटी मालिकेत भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा (732) करण्याचा विक्रम मागे टाकला.
इंग्लंडचा डाव अविश्वासनीय उंचीवर पोहोचला 669 ही त्यांची कसोटीतील पाचवी सर्वोच्च धावसंख्या आहे. आणि त्यांच्या गोलंदाजांनी लंच पूर्वी 15 मिनिटात भारताला लक्ष केलेत वोक्स ने व्यूहरचना करून एक सुंदर खेळी केले आणि यशस्वी जयस्वाल ला शून्य धावावर तंबूत पाठवले. साई सुदर्शन ने 157 षटके मैदानात घालवल्याने थकव्यामुळे त्याने शॉर्ट आणि वाईट चेंडू दुसऱ्या स्लिपमध्ये लिव्ह खेळण्याचा प्रयत्न करताना झेलबाद झाला.
Shubman Gill and KL Rahul Partnership -165
Shubman Gill आणि केल राहुल या दोघांनीही अर्धशतके जळकावून मँचेस्टर येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताला स्थिरावले शनिवारी दुसरा सत्र संपण्यापूर्वी शेवटच्या षटकात अर्धशतक झळकावले.
शुभमंगल आणि के एल राहुल च्या ज्या भागीदारीमुळे भारताने इंग्लंडचे आघाडी 180 गावापर्यंत कमी करण्यात यश मिळवले.
ख्रिस वोक्स यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन यांच्या पहिल्या षटकात दोन चेंडू दोन विकेट गमावल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात एकही विकेट न गमावता भारताचे नेतृत्व करण्यात यश मिळवले आणि 165 धावा केले.आणि मैदानावर टिकून आहेत
सध्या सुरू असलेल्या इंग्लंड वि. भारत सामन्यात भारतीय युवा फलंदाज शुभमन गिल याने आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. जिथे एकीकडे खेळपट्टीवर चेंडू उसळत होता, तिथे शुभमनने अत्यंत संयमाने आणि आक्रमकतेने फलंदाजी केली.
Shubaman Gill चा दमदार डाव
गिलने खेळताना सुरुवातीला सावध पवित्रा घेतला आणि नंतर आपल्या नैसर्गिक खेळशैलीने इंग्लिश गोलंदाजांची झोप उडवली. त्याने विविध फटके जसे की ड्राइव्ह, पुल आणि कट यांच्या जोरावर षटकार आणि चौकारांचा वर्षाव केला.
Squads
India’s Playing XI: Shubman Gill (Captain), Yashasvi Jaiswal, KL Rahul, Sai Sudharsan, Rishabh Pant, Ravindra Jadeja, Washington Sundar, Shardul Thakur, Anshul Kamboj, Jasprit Bumrah, Mohammed Siraj
England’s Playing XI: Ben Stokes (Captain), Zak Crawley, Ben Duckett, Ollie Pope, Joe Root, Harry Brook, Jamie Smith, Liam Dawson, Chris Woakes, Brydon Carse, Jofra Archer.
Match | ENG vs IND. 4th Test. India tour of England,2025 | Date | Wed, Jul 23 |
Series | India tour of England,2025 | Time | 11:00 AM LOCAL, 10:00 AM GMT |
Good