Heavy Rain Alert: पुढील ३-४ तासांत २०१ मिमी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे…

Heavy rain alert in Maharashtra

पुढील तीन ते चार तासात मराठवाड्यातील नांदेड हिंगोली आणि परभणी आधी जिल्ह्यामध्ये heavy rain alert मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याने दिला Heavy rain alert चा इशारा:

मराठवाड्यातील नांदेड हिंगोली लातूर परभणी या ठिकाणी पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला. राज्यात येत्या 24 तासांमध्ये २०१ मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून आज नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, परभणी मराठवाड्यातील या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी केले.

विविध शहरातील हवामानाचा हवामानाचा अंदाज – Heavy Rain Alert in multiple cities

पुणे:

पुण्यात आज पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस आहे.

मुंबई:

मुंबईत आज कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान 26 सेल्सिअस राहील अशी शक्यता आहे.

कोल्हापूर:

कोल्हापूर मध्ये आज कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22°c असण्याची शक्यता आहे

सोलापूर:

सोलापूर मध्ये आज स्वच्छ हवामानाची शक्यता आहे.

मराठवाडा:

मराठवाड्यात आज मुसळधार पावसासह काही ठिकाणी ढगाळ वातावरणाचे शक्यता

या जिल्ह्यांना Heavy Rain Alert चा इशारा.

राज्यात सध्या पावसाचा जोरात असून हवामान खात्याने राज्यात येत्या काही तासात 202 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पालघर पुणे विदर्भ चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला.

हवामान खात्याने व आपत्ती व्यवस्थापन विभागाने पूर आणि भूस्खलन आणि पाणी साचण्याचा धोका लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या शिक्षणाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मराठवाड्यातील नागरिकांना मुंबई मंत्रालय तर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला व नागरिकांच्या मोबाईलवर असा Disclamer SMS सुद्धा पाठवण्यात आला. व आज मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे असं मंत्रालयातर्फे नागरिकांना सतर्क रहावे असा सल्ला मुंबई मंत्रालयातर्फे देण्यात आला.

मुंबईमध्ये आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावलीये. महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले आहे, सध्या राज्यात सर्वत्रच जोरदार पाऊस सुरू आहे.

पुढील दोन दिवसात हवामानात फारसा बदल होणार नसल्याने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. घाट विभागात मात्र पावसाचा जोर कायम राहणार असल्याने आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने मराठवाड्याच्या अनेक भागांकडे पाठ फिरवली होती. काल जालना जिल्हात चांगला पाऊस झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *