धर्माबादमध्ये शेतकऱ्यांची भीक मागून सरकारविरुद्ध जोरदार आंदोलन!
धर्माबाद (नांदेड) | २ सप्टेंबर २०२५, दुपारी १:१५ | धर्माबादमध्ये शेतकऱ्यांची भीक मागून सरकार आणि नेत्यांविरुद्ध मोठं आंदोलन केलं आहे! नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात २७ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने नद्या, नाले आणि ओढे ओसंडून वाहत होते. गोदावरी, मांजरा, हरिद्रा नद्या आणि पोचमपाडमधील श्रीराम सागरचे बॅकवॉटर यामुळे चार दिवस शेतजमीन १०० टक्के…