बागी 4 की बंगाल फाइल्स? टायगर श्रॉफचा सिनेमा दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाल करतोय!
टायगर श्रॉफचा ‘बागी 4’ आणि ‘बंगाल फाइल्स’ यांच्यात रंगलीये तगडी टक्कर! मुंबई,7 सप्टेंबर 2025: टायगर श्रॉफचा अॅक्शनपट ‘बागी 4’ आणि ‘बंगाल फाइल्स’ हे दोन सिनेमे सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर देत आहेत. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी ‘बागी 4’ ने कमाईत आघाडी घेतली आहे, पण ‘बंगाल फाइल्स’ही मागे नाही. टायगरच्या अॅक्शनने प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचलं आहे, पण…