जीआरच्या प्रतीक्षेत महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षक |
महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न नेहमीच चर्चेत राहिला.अनुदानासाठी दिलेला शिक्षकांचा लढा, आर्थिक अडचणी आंदोलन आणि आशा व संघर्षाचे हृदयस्पर्शी कहाणी. अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षकांची स्थिती. महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शाळा या खाजगी असतात शिक्षकांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून अंशिक अनुदान मिळते. या उलट विनाअनुदानित शाळांना कोणतेही शासकीय अनुदान मिळत नाही. टप्पा वाढ…