बैलपोळा ! शेतकऱ्यांचा लाडका सण का आहे खास? वाचा सविस्तर!
महाराष्ट्र, 22 ऑगस्ट 2025: बैलपोळा नाव ऐकताच डोळ्यांसमोर येतं ते शेतकऱ्याचा खरा मित्र – बैल! हा फक्त प्राणी नाही, तर शेतकऱ्याच्या सखा व मेहनतीचा आधार आहे. आणि हाच आपला लाडका बैल साजरा करण्याचा सण म्हणजे बैलपोळा! हा सण म्हणजे शेतकऱ्याच्या कष्टाळू बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा खास दिवस. चला, जाणून घेऊया या सणाबद्दल सविस्तर! बैलपोळा म्हणजे…