TVS Orbiter लाँच – किंमत ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील, फीचर्स मात्र भन्नाट!
नवीन tvs orbiter electric scooter फक्त ₹९९,९०० मध्ये! ⚡ 105 kmph टॉप स्पीड, 125 km रेंज, स्मार्ट फीचर्ससह बाजारात धुमाकूळ. TVS चा सस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कूटर पाहण्यासाठी वाचा. #TVSOrbiter #ElectricScooter मुंबई: ऑटो इंडस्ट्रीमध्ये एकेकाळी ‘स्कूटर’ चा अर्थच TVS होता. आता इलेक्ट्रिक युगातील सुरुवातीच्या अवस्थेत TVS कंपनीने थोडं बाजार गमावल्यासारखं झालं होतं. पण आता असं…