मुंबईत मुसळधार पाऊस चा तडाखा! शहर ठप्प, विमान-रेल्वे-रस्ते विस्कळीत; हजारो मुंबईकर त्रस्त.Havy Rain In Mumbai|
ताजा टाईम मराठी विशेष प्रतिनिधी | मुंबई | १८ ऑगस्ट २०२५ मुंबई… ही स्वप्नांची नगरी, जिथे प्रत्येक दिवस नवं आव्हान घेऊन येतो. पण आज, सोमवारी सकाळी, मुसळधार पावसाने मुंबईकरांचा जीवच मेटाकुटीला आणला. आकाशातून कोसळणाऱ्या मुसळधार सरींनी संपूर्ण शहराला जलमय केलं. रस्त्यांवर पाण्याचे तलाव साचले, लोकल रेल्वे उशिरा, विमानतळावर हाहाकार आणि वाहतूक ठप्प! मुंबईत पावसाचा कहर…