श्रावण सोमवार व्रत: पूजा विधी, कथा आणि महत्त्व 2025

“श्रावण सोमवार व्रत: पूजा विधी, कथा आणि महत्त्व 2025”

श्रावण सोमवार शास्त्रोक्त पूजा विधि आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे काय आहे याबद्दल सविस्तर माहिती. श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो विशेषता,श्रावण महिन्यातील सोमवार ज्याला आपण श्रावण सोमवार असे म्हणतो.श्रावण सोमवार हे भगवान महादेव यांच्याशी थेट संबंध आहे. पारंपरिक कथा नुसार श्रावण महिन्यात हे व्रत भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची कृपा…

Read More