‘पवित्र रिश्ता’ची प्रिया मराठे यांचं निधन! वयाच्या ३८व्या वर्षी कॅन्सरशी झुंज अपयशी.
मुंबईत राहणाऱ्या प्रिया मराठे यांचं कॅन्सरशी दीर्घ लढाईनंतर निधन मुंबई: टेलिव्हिजन विश्वात आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रिया मराठे यांचं वयाच्या ३८व्या वर्षी निधन झालं आहे. मराठी आणि हिंदी मालिकांमधील तिच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रिया यांनी ३१ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील मीरा रोड येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून त्या कॅन्सरशी…