गणपती बाप्पा मोरया! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर.27 ऑगस्टपूर्वी होणार पगार!
मुंबई, २२ ऑगस्ट २०२५: बातमी सुरू करूया गणपती बाप्पा मोरया चा जयघोषाने. गणेशोत्सवाच्या तोंडावर महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर – खास बातमी! सरकारने ऑगस्ट महिन्याचं वेतन, निवृत्तिवेतन आणि कुटुंब निवृत्तिवेतन गणपती येण्यापूर्वीच देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सण साजरा करण्यासाठी येणारी अडचण व पैशाची चिंता मिटेल आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. हा निर्णय वित्त विभागाने…