मुंबईत maratha morcha धडाका! जरांगे-पाटलांचा सरकारवर हल्लाबोल, अनिश्चित उपोषणाचा इशारा!
मुंबई, 29 ऑगस्ट 2025: maratha morcha मराठा समाजाला ओबीसी कोट्यात कुनबी प्रमाणपत्रांद्वारे आरक्षण मिळावं, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून लढणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या आझाद मैदानावरील मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे. पण, ही परवानगी फक्त एका दिवसासाठी आणि 5000 लोकांपुरती मर्यादित आहे. यावर जरांगे-पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. maratha morcha: “ही मर्यादा म्हणजे गरीब…