
मोठी बातमी २०%,४०%६०% आणि आता ८०% विनाअनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!
63 हजार अघोषित, अंशतः अनुदानित शिक्षकांना मिळणार न्याय एक ऑगस्ट २०२४ पासून ७५ दिवसांचे आंदोलन झाले परंतु सरकारने २०२५ च्या अखेरीस निर्णय याची अंमलबजावणी केली नाही ज्यामुळे २०२५ मध्ये आंदोलन अधिक तीव्र झाले राज्यामध्ये टप्पा अनुदानावरील विनाअनुदानित शिक्षक यांची पाच हजार ८४४ प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालयासह आठ हजार ९३६ वाढीव तुकड्यावर…