नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस. शाळांना सुट्टी | सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज (IMD)
नांदेड, – 29 ऑगस्ट 2025:नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस व अतिव्रष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी 29 ऑगस्ट 2025 रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे,कारण कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रातील काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट आणि येल्लो अलर्ट जारी केले असून, सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा विशेषता…