कवडीमोल भावात लॉन्च होतोय Vivo V60 | X200 FE सारखी धमाल कॅमेरा पावर, पण अल्ट्राव्हाइड वर कट? जाणून घ्या काय आहे खास.
📱 “Vivo V60 5G की Vivo X200 FE? कॅमेरा, परफॉर्मन्स आणि बॅटरी – कोण जिंकेल ह्या स्मार्टफोन वॉरमध्ये?” Vivo लवकरच आपला नवीन V60 5G स्मार्टफोन 12 ऑगस्टला लॉन्च करणार आहे. लीक आणि टीझर्सनुसार, या फोनमध्ये Zeiss ब्रँडिंग असणार आहे, म्हणजे हा कॅमेरा-फोकस्ड फोन असेल यात शंका नाही. Vivo च्या V-series फोनची किंमत साधारण ₹35,000 ते…