शालार्थ प्रणाली मध्ये महाराष्ट्रातील शिक्षक कागदपत्रे अपलोड करण्यासंबंधी विचार करत असताना

नियुक्तीचे दस्तावेज शालार्थ प्रणाली मध्ये अपलोड करा. नाहीतर पगार थांबेल |

19 ऑगस्ट ही शालार्थ प्रणाली मध्ये कागदपत्रे अपलोड करण्याची शेवटची तारीख आहे या कागदपत्रांमध्ये अपलोड केल्यानंतर दोन प्रत करायचे आहेत त्यातील एक प्रत हे युनिटमध्ये सादर करावे लागेल तरच देयके स्वीकारले जातील छत्रपती संभाजी नगर:अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपली सर्व महत्त्वाची नियुक्तीचे दस्तावेज (कागदपत्रे) शालार्थ प्रणाली मध्ये अपलोड करावे लागणार आहे….

Read More