K Kavitha Suspended From BRS

K Kavitha Suspended From BRS | केसीआर यांची मुलगी K.Kavitha यांना पक्षविरोधी कृत्यांमुळे केलं निलंबित!

हैदराबाद: भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने मंगळवारी आपली विधान परिषदेची सदस्य (एमएलसी) K Kavitha यांना पक्षविरोधी कृत्यांमुळे तात्काळ निलंबित केलं. पक्षाचे सरचिटणीस आणि शिस्तभंग समितीचे प्रभारी सोमा भारतकुमार आणि सरचिटणीस (संघटना) टी. रविंदर राव यांनी सांगितलं की, पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी K Kavitha यांना तात्काळ पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. “बीआरएसच्या…

Read More