
Ladki Bahin Yojana Maharashtra:योजनेत घोटाळा: १४ हजार पुरुषांनी घेतला महिलांचा लाभ!
Ladki Bahin Yojana Maharashtra या योजनेमध्ये 14,000 हून अधिक पुरुषांनी शासनाची फसवणूक केल्याचे समजतेया फसवणुकीमुळे महाराष्ट्र शासनाचा अंदाजे 21 ते 22 कोटी रुपयांचा नुकसान झालंय. Ladki Bahin Yojana Maharashtra योजनेमध्ये 14000 पुरुषांनी स्वतःला महिला दाखवून या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेमध्ये कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना महिना पंधराशे रुपये. शासन या बहिणीच्या खात्यात थेट डीबीटी…