neet pg 2025 परीक्षा झाली आता पुढे काय ? पुढील तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन.

🔷neet pg 2025 परीक्षेवर एक नजर: परीक्षा दिनांक: 3 ऑगस्ट 2025 परीक्षा प्रकार: (सीबीटी) संगणकावर आधारित परीक्षा वेळ: 9.00 AM to 12.30 PM    📌 काय आहे नीट पीजी ? (neet pg 2025) NEET PG (National eligibility come entrance test -post graduate) हे एक्झाम भारतातील मेडिकल पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जाते ही परीक्षा एमडी/ एम…

Read More