रान्या राव च्या “₹१५ कोटींच्या सोने तस्करी प्रकरणानंतरही IPS रामचंद्र राव यांची पुन्हा नियुक्ती; चर्चा रंगल्या”
‘सोने तस्करी प्रकरणानंतर मोठा बदल! अभिनेत्री रान्या राव ची सावत्र वडील IPS रामचंद्र राव यांची पुन्हा सेवेत पुनर्नियुक्ती’ कर्नाटकमध्ये चर्चेत असलेल्या सोने तस्करी प्रकरणानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री रान्या रावच्या सावत्र वडील आणि वरिष्ठ IPS अधिकारी डॉ. के. रामचंद्र राव यांची पुन्हा सेवेत पुनर्नियुक्ती झाली असून त्यांना पोलीस महासंचालक (DGP), नागरी हक्क अंमलबजावणी…