शिक्षण क्षेत्रात भूकंप! TET पास नसल्यास शिक्षकांची नोकरी आणि प्रमोशन धोक्यात?
🏛️ भारताच्या सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णयनागरी अपील क्र. १३८५ / २०२५अंजुमन इशाअत-ए-तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतरन्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांचा निकाल शिक्षण क्षेत्रात खळबळ माजवणारा सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय शिक्षकांच्या नोकरी आणि प्रमोशनच्या नियमांना पूर्णपणे बदलणारा आहे! शिक्षक पात्रता परीक्षा (TET) आता सर्व शिक्षकांसाठी अनिवार्य आहे का? अल्पसंख्याक शाळांना यातून सूट मिळणार की नाही?…